चुबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपानच्या नकाशावर चुबू प्रदेश

चुबू (जपानी: 関東地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या मध्य भागात वसला आहे.

इशिकावा, ऐची, गिफू, तोयामा, नागानो, निगाता, फुकुई, यामानाशीशिझुओका ह्या प्रभागांचा चिबू प्रदेशामध्ये समावेश होतो.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये