तोतोरी (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोतोरी प्रभाग
島根県
जपानचा प्रभाग
Flag of Tottori Prefecture.svg
ध्वज

तोतोरी प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
तोतोरी प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी तोतोरी
क्षेत्रफळ ३,५०७.२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५,८४,९८२
घनता १६६.९ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.tottori.jp

तोतोरी (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.


तोतोरी ह्याच नावाचे शहर तोतोरी प्रभागाची राजधानी आहे. तोतोरी हा जपानमधील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°27′N 133°46′E / 35.45, 133.767