हिरोशिमा (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिरोशिमा प्रभाग
宮崎県
जपानचा प्रभाग
Flag of Hiroshima Prefecture.svg
ध्वज

हिरोशिमा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
हिरोशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी हिरोशिमा
क्षेत्रफळ ८,४७७ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २८,५७,९९०
घनता ३३७.२ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.hiroshima.lg.jp

हिरोशिमा (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.


हिरोशिमा ह्याच नावाचे जपानमधील महत्वाचे शहर शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°26′N 132°45′E / 34.433, 132.75