शिमाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिमाने प्रभाग
島根県
जपानचा प्रभाग
Flag of Shimane Prefecture.svg
ध्वज

शिमाने प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
शिमाने प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी मात्सुए
क्षेत्रफळ ६,७०७.३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ७,१४,९८२
घनता १०६.६ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.shimane.lg.jp

शिमाने (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

मात्सुए ही शिमाने प्रभागाची राजधानी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने शिमाने प्रभाग जपानमध्ये खालुन दुसर्‍या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°13′N 132°40′E / 35.217, 132.667