रिव्ह्ने ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिव्ह्ने ओब्लास्त
Рівненська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

रिव्ह्ने ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
रिव्ह्ने ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय रिव्ह्ने
क्षेत्रफळ २०,०४७ चौ. किमी (७,७४० चौ. मैल)
लोकसंख्या ११,५४,६८२
घनता ५७.६ /चौ. किमी (१४९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-56
संकेतस्थळ http://www.rv.gov.ua

रिव्ह्ने ओब्लास्त (युक्रेनियन: Рівненська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या ईशान्य भागात बेलारूस देशाच्या सीमेवर वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]