व्होलिन ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्होलिन ओब्लास्त
Волинська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

व्होलिन ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
व्होलिन ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय लुत्स्क
क्षेत्रफळ २०,१४४ चौ. किमी (७,७७८ चौ. मैल)
लोकसंख्या १०,३६,८९१
घनता ५१.५ /चौ. किमी (१३३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-07
संकेतस्थळ http://www.voladm.gov.ua

व्होलिन ओब्लास्त (युक्रेनियन: Волинська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या ईशान्य भागात पोलंडबेलारूस देशांच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]