झाकारपत्तिया ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झाकारपत्तिया ओब्लास्त
Закарпатська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Transcarpathian Oblast.png
ध्वज
CarpathianRutheniaCoA.svg
चिन्ह

झाकारपत्तिया ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
झाकारपत्तिया ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय उझहोरोद
क्षेत्रफळ १२,७७७ चौ. किमी (४,९३३ चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या १२,४१,८८७ (क्रम: {{{लोक्र}}})
घनता ९७.२ /चौ. किमी (२५२ /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-21
संकेतस्थळ http://www.carpathia.gov.ua

झाकारपत्तिया ओब्लास्त (युक्रेनियन: Закарпатська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंड, स्लोव्हाकियारोमेनिया देशांच्या सीमांजवळ वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]