क्यीव ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्यीव ओब्लास्त
Київська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Kyiv Oblast.png
ध्वज
Coat of Arms of Kyiv Oblast.png
चिन्ह

क्यीव ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
क्यीव ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय क्यीव
क्षेत्रफळ २८,१३१ चौ. किमी (१०,८६१ चौ. मैल)
लोकसंख्या १७,२७,८००
घनता ६१.४ /चौ. किमी (१५९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-32
संकेतस्थळ http://www.kyiv-obl.gov.ua

क्यीव ओब्लास्त (युक्रेनियन: Київська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात बेलारूस देशाच्या सीमेजवळ वसले आहे. ह्या ओब्लास्तचे मुख्यालय युक्रेनची राजधानी क्यीव येथेच आहे.

१९८६ साली दुर्घटनाग्रस्त झालेले अणुऊर्जाकेंद्र ह्याच ओब्लास्तमध्ये स्थित होते. ह्या केंद्राजवळ वसवलेले प्रिपियात हे ५०,००० लोकसंख्येचे गाव दुर्घटनेनंतर पूर्णपणे निर्वासित करण्यात आले.


बाह्य दुवे[संपादन]