केशर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केशराचे फूल
केशराच्या काड्या


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

केशर हे एक प्रकारच्या फुलाचेस्त्रीकेसर आहेत.ते वाळवून केशर तयार होते.केशराचे उत्पादन भारतातील काश्मीर, स्पेन,इराण या ठिकाणी होते. हा पदार्थ मसाला म्हणून वापरतात.खाद्यपदार्थास चवरंग आणण्यासाठी दुग्धजन्य पदार्थात/मिठाईत याचा वापर होतो. उत्कृष्ट दर्जाच्या सुमारे १ किलो केशरासाठी अंदाजे ३ लाख फुले हवीत.[ संदर्भ हवा ]

औषधी गुणधर्म[संपादन]

आयुर्वेदात, कातडी,पोट,हृदय मधुमेह इत्यादी विकारांवर तसेच शक्तिवर्धक औषधी म्हणून याचा वापर करतात.शुद्ध केशरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात. याच्या उत्पादनाच्या अल्पतेमुळे, यास बाजारात बराच भाव असतो.त्यामुळे, यात कागदाचे बारीक तुकडे, गवत,मक्याच्या कणसाचे केस इत्यादी पदार्थाची भेसळ होते.