चव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वाद हा लेख येथे पुनर्निर्देशत होतो. भौतिकशास्त्रातील संकल्पने साठी स्वाद (भौतिकशास्त्र) हा लेख पहा.

चव ही जीभ या ज्ञानेंद्रियाची संवेदना आहे. विविध चवींची जाणीव जीभेच्या विविध भागांवर होते.

चवीची जाणीव ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.