अन्नाला चव आणण्यासाठी वापरला जाणारा नैसर्गिक पदार्थ.
झाडांच्या वाळविलेल्या बिया, फळे, मूळ, खोड, पाने, फुले इ. चा मसाल्यात वापर होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी मसाले वर्गातील लेख पाहा.