सार्दिनियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सार्दिनियन
Sardu, Limba / Lingua Sarda
भाषिक देश इटली ध्वज इटली
भाषिक प्रदेश सार्दिनिया
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या १३,५०,०००
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय भाषा
   रोमान्स भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर सार्दिनिया
अल्पसंख्य मान्यता इटली ध्वज इटली
भाषा संकेत
ISO 639-1 sc
ISO 639-2 sc
ISO 639-3 srd
वापरकर्ते देश

भाषिक देश

धुम्रपान बंदीचा सार्दिनियन व इटालियन भाषांमधील फलक

सार्दिनियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा इटली देशाच्या सार्दिनिया ह्या भूमध्य समुद्रामधील बेटावर वापरली जाते. इ.स. १९९७ सालापासून सार्दिनियन ही इटालियन सोबत सार्दिनियाची प्रशासकीय भाषा आहे.

सार्दिनिया बेटाच्या उत्तर भागात कॉर्सिकन भाषा वापरली जाते.

हे पण पाहा [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]