इराणी भाषासमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगाच्या नकाशावर इराणी भाषासमूहामधील भाषांचे वितरण

इराणी हा इंडो-युरोपीय भाषासमूहामधील इंडो इराणी ह्या गटामधील एक उप-भाषासमूह आहे. ह्या भाषासमूहामध्ये अंदाजे ८७ भाषा असून त्या प्रामुख्याने पश्चिम आशिया प्रदेशामध्ये वापरात आहेत.[१] २००८ च्या अदाजानुसार १५-२० कोटी व्यक्ती या भाषासमूहातील भाषा बोलतात.[२] पैकी अंदाजे ७.५ कोटी व्यक्ती फारसी, ५ कोटी पश्तो ३.२ कोटी कुर्दी तर २.५ कोटी व्यक्ती बलुची भाषा वापरतात.

प्रमुख इराणी भाषा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Gordon, Raymond G., Jr. (ed.). "Report for Iranian languages". Ethnologue: Languages of the World. Dallas.CS1 maint: extra text: authors list (link) CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ Windfuhr, Gernot. The Iranian languages.