ताजिक भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ताजिक
тоҷикӣ, تاجیکی‎, tojikī
स्थानिक वापर ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, रशिया
प्रदेश मध्य आशिया
लोकसंख्या १.२ कोटी
क्रम ६६
भाषाकुळ
लिपी सिरिलिक, लॅटिन, फारसी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१ tg
ISO ६३९-२ tgk

ताजिक ही मध्य आशियामधील ताजिकिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे. इराणी भाषासमूहामधील ही भाषा फारसीसोबत मिळतीजुळती आहे.

हे पण पहा[संपादन]