अँडीझ पर्वतरांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँडीझ पर्वतरांग (स्पॅनिश: कोर्देरा दे लोस आन्देस, केचुआ: आन्तिस कुना) ही जगातील समुद्राच्या वरील सर्वात लांब पर्वतरांग आहे.[१]

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. Explanation: The world's longest mountain range of any type is the undersea Ocean ridge, with a total length of ८०,००० km (४९,७०० mi).