अॅकोनकाग्वा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अॅकोनकाग्वा Aconcagua |
|
|---|---|
| अॅकोनकाग्वा शिखराचे चिली-आर्जेन्टिना सीमेजवळील स्थान | |
|
|
२२,८४१ फुट (६,९६२ मीटर) |
|
|
२ |
|
|
|
|
|
हिमालय |
|
|
|
|
|
१८९७ |
|
|
|
अॅकोनकाग्वा हे अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून ६,९६२ मी ( फूट) उंचीवर असलेले हे शिखर आन्देस पर्वतरांगेमध्ये आर्जेन्टिनाच्या मेन्दोसा प्रांतात स्थित आहे. हे शिखर सान हुआन प्रांतापासून ५ किमी अंतरावर तर चिली देशाच्या सीमेपासून १५ किमी अंतरावर आहे. अॅकोनकाग्वा हे दक्षिण व पश्चिम गोलार्धांमधील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |