क्वेचुआ भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्वेचुआ
Qhichwa Simi, Runa Simi
भाषिक देश दक्षिण अमेरिका खंडातील खालील देश: आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, पेरू, कोलंबिया, इक्वेडोर
भाषिक प्रदेश मध्य आन्देस
लिपी लॅटिन वर्णमाला
भाषिक लोकसंख्या १ कोटी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO 639-1 qu
ISO 639-2 que
ISO 639-3
वापरकर्ते देश

भाषिक देश

क्वेचुआ ही दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा आहे. ही इंका साम्राज्यची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, इक्वेडोरपेरू या देशांत ही बोलली जाते.

या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्मक्रियापद अशी असते. तसेच अनेक संधीसमास असतात.

बोलिव्हिया, व पेरू ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो.