२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
Appearance
२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिका देशामधील ५६वी अध्यक्षीय निवडणूक होती. ४ नोव्हेंबर २००८ रोजी घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा ह्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅककेन ह्यांचा पराभव केला. ह्या विजयासह बराक ओबामा अमेरिकेचे ४४वे तर आफ्रिकन अमेरिकन वंशाचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष बनले.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार
[संपादन]डेमोक्रॅटिक पक्ष तिकीट, 2008 | |||||||||||||||||||||||||||||
बराक ओबामा | ज्यो बायडेन | ||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
राष्ट्राध्यक्षपदासाठी | उपराष्ट्राध्यक्षपदासाठी | ||||||||||||||||||||||||||||
अमेरिकन सेनेटर - इलिनॉय मधून (2005–चालू) |
अमेरिकन सेनेटर - डेलावेर मधून (1973–चालू) | ||||||||||||||||||||||||||||
[ चित्र हवे ] |
माघार घेतलेले प्रमुख नेते
[संपादन]- हिलरी क्लिंटन
- जॉन एडवर्ड्स
- ज्यो बाय्डेन
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार
[संपादन]रिपब्लिकन पक्ष तिकीट, 2008 | |||||||||||||||||||||||||||||
जॉन मॅककेन | सॅरा पेलिन | ||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
राष्ट्राध्यक्षपदासाठी | उपराष्ट्राध्यक्षपदासाठी | ||||||||||||||||||||||||||||
अमेरिकन सेनेटर - ॲरिझोनामधून (1987–चालू) |
अलास्का राज्याची ९वी राज्यपाल (2006–चालू) | ||||||||||||||||||||||||||||
माघार घेतलेले प्रमुख नेते
[संपादन]- मिट रॉम्नी
- माइक हकाबी
- रॉन पॉल
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विस्तृत माहिती Archived 2016-03-13 at the Wayback Machine.
मागील २००४ |
अमेरिका अध्यक्षीय निवडणुका २००८ |
पुढील २०१२ |