२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रमुख पक्षाचे नामांकन मिळवणारे बराक ओबामा हे पहिलेच आफ्रिकन अमेरिकन उमेदवार होते.
२००० सालच्या निवडणुकीसाठी नामांकन मिळवण्यात अपयश आल्यानंतर मॅककेनने ह्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले.
निवडणूकीच्या निकालाचा नकाशा. निळ्या रंगाने दाखवलेली राज्ये ओबामा/बायडेन ह्यांनी जिंकली तर लाल रंगाने दाखवलेली राज्ये मॅककेन/पेलिन ह्यांनी जिंकली. प्रत्येक राज्यामधील आकडा तेथील मतप्रतिनिधींची संख्या दर्शवतो.

२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिका देशामधील ५६वी अध्यक्षीय निवडणूक होती. ४ नोव्हेंबर २००८ रोजी घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा ह्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅककेन ह्यांचा पराभव केला. ह्या विजयासह बराक ओबामा अमेरिकेचे ४४वे तर आफ्रिकन अमेरिकन वंशाचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष बनले.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार[संपादन]

डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)
डेमोक्रॅटिक पक्ष तिकीट, 2008
बराक ओबामा ज्यो बायडेन
राष्ट्राध्यक्षपदासाठी उपराष्ट्राध्यक्षपदासाठी
Obama portrait crop.jpg
Joe Biden official portrait crop.jpg
अमेरिकन सेनेटर - इलिनॉय मधून
(2005–चालू)
अमेरिकन सेनेटर - डेलावेर मधून
(1973–चालू)
[ चित्र हवे ]

माघार घेतलेले प्रमुख नेते[संपादन]

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार[संपादन]

रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)
रिपब्लिकन पक्ष तिकीट, 2008
जॉन मॅककेन सॅरा पेलिन
राष्ट्राध्यक्षपदासाठी उपराष्ट्राध्यक्षपदासाठी
McCain 2009 portrait crop.jpg
Palin In Carson City On 13 September 2008.jpg
अमेरिकन सेनेटर - ॲरिझोनामधून
(1987–चालू)
अलास्का राज्याची ९वी राज्यपाल
(2006–चालू)
McCain Palin logo.svg

माघार घेतलेले प्रमुख नेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

मागील
२००४
Flag of the United States अमेरिका अध्यक्षीय निवडणुका
२००८
पुढील
२०१२