Jump to content

हुकूमशाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हुकुमशहा या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलियस सीझर हा रोमन साम्राज्याचा हुकुमशहा होता.

हुकुमशहा हा लोकशाही मार्गाने निवडून न आलेला सत्ताधिकारी व राष्ट्रप्रमुख आहे. सहसा हुकुमशहाच्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी मार्ग नसतो. हुकुमशहाने चालवलेल्या सरकार प्रकाराला हुकुमशाही असे म्हणले जाते.

काही आधुनिक हुकुमशहा

[संपादन]
काही हुकुमशहा
रॉबर्ट मुगाबे (झिम्बाब्वे)
माओ झेडोंग (चीन)
जोसेफ स्टालिन (सोव्हिएत संघ)
ॲडॉल्फ हिटलर (नाझी जर्मनी)
फ्रांसिस्को फ्रँको (स्पेन)
ली क्वान यू (सिंगापूर)
फिदेल कॅस्ट्रो (क्युबा)
ऑगस्टो पिनोशेट (चिली)
मोबुटु सेसे सेको (झैर)
अँटोनियो सालाझार (पोर्तुगाल)
अब्दुल्ला (सौदी अरेबिया)
सद्दाम हुसेन (इराक)