रॉबर्ट मुगाबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Mugabecloseup2008.jpg

रॉबर्ट गॅब्रियेल मुगाबे (जन्म फेब्रुवारी २१, १९२४) हे झिंबाब्वेचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष आहेत (इ.स. २००८). ते १९८० पासून झिंबाब्वेच्या राष्ट्रप्रमूखपदी आहेत. १९८० पासून १९८७ पर्यंत ते झिंबाब्वेचे पंतप्रधान होते. १९८७ पासून ते झिंबाब्वेचे पहिले कार्यकारी प्रमूख म्हणून नेतृत्व सांभाळत आहेत.