हुकूमशाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हुकुमशहा हा लोकशाही मार्गाने निवडून न आलेला सत्ताधिकारी व राष्ट्रप्रमुख आहे. सहसा हुकुमशहाच्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी मार्ग नसतो. हुकुमशहाने चालवलेल्या सरकार प्रकाराला हुकुमशाही असे म्हटले जाते.

काही आधुनिक हुकुमशहा[संपादन]

काही हुकुमशहा