सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी
Appearance
< सदस्य:ज
येथील योग्य ती माहिती योग्य त्या लेखांत घालावी. -- अभय नातू (चर्चा) ११:०९, २५ मे २०२० (IST)
- अहमद शेख (जन्म : इ.स. १९६६) ऊर्फ अहमद लंबू (१९९३ सालच्या मुंबई बाॅम्बस्फोटातील फरारी गुन्हेगार). १ जून २०१८ रोजी गुजराथमधील बलसाड समुद्रकिनाऱ्यावर सापडला आणि पकडला गेला. .(संदर्भ - २ जूनची वर्तमानपत्रे)[ संदर्भ हवा ]
- निर्मलाकुमारी उर्फ नर्मदा (नक्षलवादी)
- राम नारायण गुप्ता ऊर्फ लखन भय्या (छोटा राजनचा विश्वासू सहकारी) (११३ एन्काऊंटर केलेल्या प्रदीप शर्मा यांनी यालाही संपवले. मुंबई-अंधेरीच्या डीएन नगर पोलीस स्टेशनचे १३ पोलीस लखन भय्या चकमक प्रकरणामुळे अडचणीत सापडले होते. त्यात प्रदीप शर्मासुद्धा होते. २००९ ते २०१३ अशी चार वर्षे ते तुरुंगातही होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. प्रदीप शर्मा सध्या (२०१८ साली) ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. अरबाज खानच्या IPL सट्टेबाजीचा ते तपास करीत आहेत.
- छोटा शकील (खरे नाव - शकील बाबूमिया शेख )
- कसनसूर दलमची डेप्युटी व्हाईस कमांडर सृजनक्का उर्फ चिनक्का उर्फ जैनी चैतु अर्का (३ मे २०२० रोजी मारली गेली.)