Jump to content

सदस्य चर्चा:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथील योग्य ती माहिती योग्य त्या लेखांत घालावी. -- अभय नातू (चर्चा) ११:०८, २५ मे २०२० (IST)[reply]


@: ओळीत विकिपीडियास अभिप्रेत पद्धतीने ओळीत तारीख वार वेळ दुवासहीत पडताळण्याजोगे संदर्भ उपलब्ध नसल्यास लेख वगळला जाईल अथवा संदर्भ नसलेली संपादने उलटवलीही/वगळली जाऊ शकतील.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३१, १५ जून २०१७ (IST)[reply]

विशेषणाचा अती सुलभ वापर ?

[संपादन]

गुंड ह्या विशेषणाचा वापर मराठी वृत्तपत्र सृष्टी सहजतेने करत असली तरीही, अशा विशेषणांचा वापर वृत्तपत्रीय सृष्टी जेवढ्या सहजतेने करते तेवढ्या सहजतेने करण्यापुर्वी विकिपीडियाचे चारित्र्य हनन टाळण्याविषयचे निकष लक्षात घेण्याच्या दृष्टीने साधक बाधक चर्चा अभिप्रेत असावी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२५, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

सर्टिफाईड गुंड

[संपादन]

लेखातले टोपणनावासहितचे सर्व गुंड हे दखलबाज गुंड आहेत. अनेकांना वारंवार तडीपार केले जाते. बहुतेकांवर किमान एका खुनाचा संशय आहे. यादीतल्या एखाद्या गुंडाचे नाव घालून गूगलवर शोधले तर त्याचे काही कारनामे सहज समजावेत. .... (चर्चा) १६:००, १५ जून २०१७ (IST)[reply]

संदर्भ

[संपादन]

@: या लेखात एकही संदर्भ नाही. आपण ही नावे गुंडांची आहे असे कसे सिद्ध करणार? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:३२, २४ एप्रिल २०१८ (IST)[reply]


@Tiven2240: गुगलून काढा, भरपूर संदर्भ मिळतील. .. (चर्चा) २१:२५, २४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@: जर गूगल वर संदर्भ शोधायला लागेल तर विकिपीडियाचे काय गरज राहील. कृपा प्रत्येक नावासह संदर्भ नमुद करा अशी विनंती आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०६:४९, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]


@Tiven2240: मला गुंडांची 'ती' यादी परत उपलब्ध करून द्या, भरपूर संदर्भ मिळवून देईन. इंग्रजी/हिंदी/गुजराथी विकिपीडियांवर निम्म्या 'गुंडां'वरचे लेख सापडतील. ... (चर्चा) २२:४४, २ जून २०१८ (IST)[reply]

ही घ्या नवीन नावे :

  • आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा म्होरक्या सोनू जालान उर्फ सोनू मालाड
  • ज्युनियर कलकत्ता (IPL सट्ट्याचा बुकी)
  • कुलदीप ऊर्फ पिन्नू पांडे (नागपूर) : याच्यावर सुमित ठाकूर या गुंडाने गोळीबार केला होता. फरारी सुमित ठाकूर हा मिस इंडिया एनिग्मा या स्पध्रेची विजेती असलेली उर्वशी अरविंद साखरे हिच्या बंगल्यात सापडला. (३ आॅगस्ट २०१८) संदर्भ [१]
  • इरफान चचा ऊर्फ बंदुकीया (नागपूर) हाही त्याच गोळीबाराच्या गुन्ह्यात सामील होता.
@: या लेखात आपण जे माहिती जोडत आहेत जर आपण प्रत्येक नावावर स्रोत देत आहेत तेव्हाच मी हे पानात आपल्या माहिती टाकण्यास अनुमती देतो. आपण हे करायला तयार आहेत का? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:०४, ६ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

हा साचा जोपर्यंत वैध संदर्भ जोडले जात नाहित तोपर्यंत राहुद्यावासुरेश खोले संवाद हवा? २२:५४, ११ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]


१. अंकित ऊर्फ अम्मू राजू धकाते (२४) रा. पाचपावली याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पैकी पहिला नितीन ऊर्फ मच्छी निमजे आहे. ... (चर्चा) १५:५४, ७ मे २०१९ (IST)[reply]

२. गुंड गुड्ड्या ऊर्फ रफियाेद्दीन शेख याचा १८ जुलै राेजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास हाॅटेल गाेपाल टी हाऊस येथे निर्घृण खून झाला होता. त्यानंतर कासारे येथून अभय ऊर्फ दादू देवरे वगैरेंना अटक केली हाेती.

३. धुळे- गुंड गुड्ड्यावर तलवारीचे सपासप २७ वार करणाऱ्या भद्रा ऊर्फ राजेश रमेश देवरे व विलास ऊर्फ छाेटा पापा गाेयरला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली. ओळख लपवण्यासाठी भद्रा देवरेने टक्कल केले होते. ताे विलास ऊर्फ छाेटा पापा श्याम गाेयरला भेटण्यासाठी चित्ताेडगडहून ट्रॅव्हल्सने इंदूर येथे आला होता.

४. विजय ऊर्फ बडा पापा गोयर.

४. Dec 19, 2018 - नागपुर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर को रवींद्र उर्फ बाल्या गावंडे इनकी हत्या के आरोप से अतिरक्त सत्र न्यायाधीश ए.एस. काझी ने निर्दोष बरी किया। बाल्या गावंडे हा सावजी ऊर्फ योगेश कुंभारे याचा मित्र होता. खुनाच्या आरोपींमध्ये योगेशची पत्नी पिंकी ऊर्फ गंगाबाई हीही आहे.

५ जितेंद्र तिवारी ऊर्फ गोंड [२]

६. [३] कुख्यात गुंड सल्या चेप्या ऊर्फ सलीम महंमद शेख यास मोक्का कायद्यान्वये दाखल ...

७. [४] May 29, 2015 - कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५३, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याचा गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून खून केला.

८. एकेकाळी गुंड टोळ्यांचे म्होरके अन् आता बिल्डर ... [[५]] Dec 15, 2013 - रवी मल्लेश बोरा ऊर्फ आकाश ऊर्फ डी. के. राव – छोटा राजनचा अत्यंत विश्वासू साथीदार.

९. गुंड दत्ता जाधवसह टोळीवर 'मोका' | पुढारी [६] Jul 12, 2018 - गुंड दत्ता जाधवसह टोळीवर 'मोका' ... महिला पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित साताऱ्याचा गुंड दत्तात्रय ऊर्फ दत्ता जाधव याच्यासह त्याच्या टोळीवर 'मोकां'तर्गत कारवाई करण्यात आली आहे.

१०. › maharashtraAug 4, 2017 - धुळे : कुख्यात गुंड गुड्ड्या शेखच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी विक्की ऊर्फ विकास श्याम गोयरच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सटाणा तालुक्यातील मिताने येथून विक्कीला अटक करण्यात आली

११. पुण्यात पिस्तूल विक्री करणारा गुंड - रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (८ जून २०१९ रोजी अटक).

१२. चाॅकोलेट सुन्या ऊर्फ सुनील डोईफोडे याला निलेश वाडकर ऊर्फ निल्या वाटकर याच्या खुनाबद्दल अटक (११ जून २०१९)

१३. गुंड विजय ऊर्फ विजू नारायण मोहोड (३२) रा. नरसाळा (१८ जून २०१९ रोजी खून)

जम्मू-काश्मीरमधील काही दशहतवादी, त्यांच्या टोपणनावासह

[संपादन]

'हे' आहेत मोस्ट वाँटेड अतिरेकी :-

  1. जावेद मट्टू उर्फ फैसल उर्फ साकिब उर्फ मुसैब
  2. जाहिद शेख उर्फ उमर अफगानी
  3. मोहंमद अशरफ खान उर्फ अशरफ मौलवी
  4. रियाज नाइकू उर्फ मोहम्मद बिन कासिम
  5. वसीम अहमद उर्फ ओसामा
  6. डॉ. सैफुल्ला उर्फ सैफुल्ला मीर उर्फ डॉ सैफ

आंध्रप्रदेश-गडचिरोली मधील नक्षलवादी

[संपादन]
  • गोकुल उर्फ संजू सन्नू मडावी (वय ३०) : २८ जुलै २०१९ला पोलिसांना शरण आला.
  • जरिना उर्फ शांती दानू होयामी : २८ जुलै २०१९ला पोलिसांना शरण आली.
  • नरदाक्का ऊर्फ अल्लुरी उषा राणी (किरणकुमारची पत्नी) : ११ जून २०१९ रोजी पोलिसांना शरण आली
  • रतन उर्फ मुन्ना भिगारी कुंजामी (२२) : २८ जुलै २०१९ला पोलिसांना शरण आला.
  • शैला उर्फ राजे मंगळू हेडो(२०) : २८ जुलै २०१९ला पोलिसांना शरण आली.
  • संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा (हा पुण्यातून २०१० साली गायब झाला आणि छत्तीसगडमध्ये माओ कमांडर झाला.९ जुलै २०१९ची बातमी)
  • सरिसा उर्फ मुक्ती मासा कल्लो (२०) : २८ जुलै २०१९ला पोलिसांना शरण आली.

नागपूरची ९ जुलै २०१९ची बातमी

[संपादन]
  • नितीन ऊर्फ निल्या विनायक कुळमेथे (४५) रा. तकिया धंतोली याच्या खुनाबद्दल पंकज ऊर्फ कुणाल सचिन राऊत (२०) रा. तकिया धंतोली याला अटक करण्यात आली

नागपूरची २३-६-२०१९ची बातमी

[संपादन]

नागपूर : वडिलांसमोर शिवीगाळ केल्याने गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगडमध्ये रविवारी आनंद ऊर्फ बाबा मनोहर चौधरी (५२) या गुंडाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

राजा लखन सिंग (२३) रा. व्हेटरनरी कॉलेज चौक आणि नाना ऊर्फ सुरेंद्र शेषमल पटेल (२२) रा. गिट्टीखदान अशी आरोपींची नावे आहेत.

कर्नाटकचा गुन्हेगार

[संपादन]

खुनासह २१गुन्हे करणारा कर्नाटकचा गुंड सय्यद बाबर ऊर्फ सय्यद सिकंदर हबीब याला अटक (१६-७-२०१९)

राजस्थानचा गुंड

[संपादन]
  • हरियाणाचा गँगस्टर विक्रमसिंह उर्फ पपला ६ सप्टेंबर २०१९ रोजी रोजी राजस्थानच्या अलवारमधील बहरोड पोलीस स्टेशनमधून पोलिसांच्या ताब्यात असताना फरार झाला.




(अपूर्ण)