Jump to content

व्हरमाँट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हरमॉंट या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हरमाँट
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द ग्रीन माउंटन स्टेट (The Green Mountain State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी माँतपेलिए
मोठे शहर बर्लिंग्टन
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४५वा क्रमांक
 - एकूण २४,९२३ किमी² 
  - रुंदी १३० किमी 
  - लांबी २६० किमी 
 - % पाणी ४.१
लोकसंख्या  अमेरिकेत ४९वा क्रमांक
 - एकूण ६,२५,७४१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २५.९/किमी² (अमेरिकेत ३०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  ५२,१०४
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ४ मार्च १७९१ (१४वा क्रमांक)
संक्षेप   US-VT
संकेतस्थळ www.vermont.gov

व्हरमाँट (इंग्लिश: Vermont) हे अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. व्हरमाँट हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४९व्या क्रमांकाचे राज्य आहे. माँतपेलिए ही व्हरमाँटची राजधानी असून बर्लिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: