"योगीता बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
}} |
}} |
||
'''योगीता बाली''' (उर्दू: یوگِتا بلِ) ही हिन्दी चित्रपट अभिनेत्री होती. इ. स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका ([[वहीदा रहमान]], [[राखी गुलज़ार|राखी]], [[शर्मीला टगोर]], [[हेमामालिनी]], [[रेखा]], [[जया बच्चन]] व [[जीनत अमान]]) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही. |
'''योगीता बाली''' (उर्दू: یوگِتا بلِ) ही हिन्दी चित्रपट अभिनेत्री होती. इ. स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका ([[वहीदा रहमान]], [[राखी गुलज़ार|राखी]], [[शर्मिला टागोर|शर्मीला टगोर]], [[हेमामालिनी]], [[रेखा]], [[जया बच्चन]] व [[जीनत अमान]]) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही. |
||
[[किशोर कुमार]] ची ती तीसरी पत्त्नी होती. परंतू लवकरच किशोर कुमार यांना तलाक देउन तिने [[मिथुन चक्रवर्ती]] बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत. |
[[किशोर कुमार]] ची ती तीसरी पत्त्नी होती. परंतू लवकरच किशोर कुमार यांना तलाक देउन तिने [[मिथुन चक्रवर्ती]] बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत. |
||
२२:११, २७ डिसेंबर २०११ ची आवृत्ती
योगीता बाली | |
---|---|
जन्म | योगीता बाली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
योगीता बाली (उर्दू: یوگِتا بلِ) ही हिन्दी चित्रपट अभिनेत्री होती. इ. स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका (वहीदा रहमान, राखी, शर्मीला टगोर, हेमामालिनी, रेखा, जया बच्चन व जीनत अमान) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही. किशोर कुमार ची ती तीसरी पत्त्नी होती. परंतू लवकरच किशोर कुमार यांना तलाक देउन तिने मिथुन चक्रवर्ती बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |