"योगीता बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: हिन्दी → हिंदी using AWB
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}
| नाव = योगीता बाली
| चित्र = YogeetaBali.jpg
| चित्र = YogeetaBali.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =

२१:५२, १८ मार्च २०२२ ची आवृत्ती

योगीता बाली
योगीता बाली
जन्म योगीता बाली
२९ डिसेंबर, इ.स. १९५२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

योगीता बाली (उर्दू: یوگِتا بلِ;२९ डिसेंबर, इ.स. १९५२ - ) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. इ.स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका (वहीदा रहमान, राखी, शर्मीला टगोर, हेमामालिनी, रेखा, जया बच्चनजीनत अमान) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही. किशोर कुमार ची ती तीसरी पत्त्नी होती. परंतू लवकरच किशोर कुमार यांना तलाक देउन तिने मिथुन चक्रवर्ती बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत.