"अंतर्गत ज्वलन इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Arbeitsweise Zweitakt.gif|उजवे|इवलेसे|700 px|आंतर्गत ज्वलन इंजिनाचे तत्व]]
[[चित्|उजवे|इवलेसे|700 px|आंतर्गत ज्वलन इंजिनाचे तत्व]]
'''अंतर्गत ज्वलन इंजिन''' ({{lang-en|Internal combustion engine}}, संक्षेप: आयसी इंजिन) हे एक अशा प्रकारचे [[इंजिन]] आहे ज्यामध्ये [[हवा|हवेसोबत]] प्रक्रियेमुळे [[इंधन]]ाचे ज्वलन होते. ह्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेला अति[[दाब]]ाचा व अति[[तापमान|उष्ण]] [[वायू]] प्रसरण पावतो व [[रासायनिक उर्जा|रासायनिक उर्जेचे]] रूपांतर यांत्रिकी उर्जेमध्ये होते.

१३:३५, १४ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

उजवे|इवलेसे|700 px|आंतर्गत ज्वलन इंजिनाचे तत्व अंतर्गत ज्वलन इंजिन (इंग्लिश: Internal combustion engine, संक्षेप: आयसी इंजिन) हे एक अशा प्रकारचे इंजिन आहे ज्यामध्ये हवेसोबत प्रक्रियेमुळे इंधनाचे ज्वलन होते. ह्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेला अतिदाबाचा व अतिउष्ण वायू प्रसरण पावतो व रासायनिक उर्जेचे रूपांतर यांत्रिकी उर्जेमध्ये होते.

आधुनिक मोटारवाहने आयसी इंजिनवरच चालतात. टू स्ट्रोक इंजिनफोर स्ट्रोक इंजिन हे आयसी इंजिनाचे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत. पेट्रोल इंजिन पेट्रोल ह्या इंधनावर चालते व त्यामध्ये पेट्रोलच्या ज्वलनाची सुरुवात एक ठिणगी पाडून केली जाते (Spark ignition) तर डीझेल इंजिन डिझेल इंधनावर चालते व त्यात डीझेलच्या ज्वलनासाठी डीझेल-हवा मिश्रणाचा दाब वाढवला जातो (Compression ignition). वॅंकेल इंजिन हे कमी लोकप्रिय चक्रीय इंजिनदेखील काही मोटारींमध्ये वापरले जाते.

विमानांमध्ये वापरले जाणारे गॅस टर्बाइन हे देखील एक प्रकारचे आयसी इंजिनच आहे.