इंजिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभियंत्र किंवा इंजिन म्हणजे औष्णिक ऊर्जेला यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करणारे यंत्र होय.