Jump to content

टू स्ट्रोक इंजिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टू स्ट्रोक इंजिन

दुचाकी गाड्यांमध्ये असणारे पेट्रोलवर चालणारे इंजिन भारतातील जुन्या दुचाकी स्कूटर, एम-८०, स्कूटी इत्यादी गाड्यांमध्ये या प्रकारचे इंजिन आहे. या गाड्यांमध्ये पेट्रोल भरताना ऑईल मिसळावे लागते.

या गाड्यांचे प्रदूषणाचे प्रमाण जास्त असते व पेट्रोलचा अपव्यय जास्त असतो. त्यामुळे या गाड्यांमध्ये पेट्रोल जास्त लागते.