"योगीता बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


[[वर्ग:अभिनेत्री]]
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते]]


[[en:Yogita Bali]]
[[en:Yogita Bali]]

०५:२६, १९ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती

योगीता बाली (उर्दू: یوگِتا بلِ) ही हिन्दी चित्रपट अभिनेत्री होती. इ. स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका (वहीदा रहमान, राखी, शर्मीला टगोर, हेमा मालिनी, रेखा, जया बच्चनजीनत अमान) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही. किशोर कुमार ची ती तीसरी पत्त्नी होती. परंतू लवकरच किशोर कुमार यांना तलाक देउन तीने मिथुन चक्रवर्ती बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत.