"अकाबाचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
||
ओळ २: | ओळ २: | ||
'''अकाबाचे आखात''' ({{lang-ar|خليج العقبة}}; {{lang-he|מפרץ אילת}}) हे [[लाल समुद्र]]ाच्या उत्तरेकडील एक मोठे [[आखात]] आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस [[अरबी द्वीपकल्प]] तर पश्चिमेस [[सिनाई द्वीपकल्प]] असून ते व [[सुएझचे आखात]] हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. [[इजिप्त]], [[इस्रायल]], [[जॉर्डन]] व [[सौदी अरेबिया]] हे चार अकाबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत. |

[[अकाबा]] ह्या [[जॉर्डन]]मधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे. |
[[अकाबा]] ह्या [[जॉर्डन]]मधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे. |
||
[[वर्ग:आखाते]] |
[[वर्ग:आखाते]] |
१६:२२, ५ जुलै २०१८ ची आवृत्ती
अकाबाचे आखात (अरबी: خليج العقبة; हिब्रू: מפרץ אילת) हे लाल समुद्राच्या उत्तरेकडील एक मोठे आखात आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस अरबी द्वीपकल्प तर पश्चिमेस सिनाई द्वीपकल्प असून ते व सुएझचे आखात हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. इजिप्त, इस्रायल, जॉर्डन व सौदी अरेबिया हे चार अकाबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत.
अकाबा ह्या जॉर्डनमधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे.