"जी-२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 61 langlinks, now provided by Wikidata on d:Q19771 |
Prwinjadhav (चर्चा | योगदान) छो जी २० खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:G20.svg|thumb|right|300px|जी-२० समूहातील देश दर्शवणारा नकाशा]] |
[[चित्र:G20.svg|thumb|right|300px|जी-२० समूहातील देश दर्शवणारा नकाशा]] |
||
'''जी-२०''' हा जगातील २० प्रमुख [[देश|देशांच्या]] अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व [[युरोपियन संघ]]ाचा सहभाग आहे. [[युरोपीय परिषद]]ेचे अध्यक्ष व [[युरोपीय मध्यवर्ती बँक]]ेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित [[वार्षिक सकल उत्पन्न|जीडीपी]] जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत. |
'''जी-२०''' हा जगातील २० प्रमुख [[देश|देशांच्या]] अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व [[युरोपियन संघ]]ाचा सहभाग आहे. [[युरोपीय परिषद]]ेचे अध्यक्ष व [[युरोपीय मध्यवर्ती बँक]]ेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित [[वार्षिक सकल उत्पन्न|जीडीपी]] जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत. 2008 च्या सुरुवातीच्या बैठकीपासून जी -20 [[देश|देशांच्या]] प्रमुखानी ठरावीक कालावधीत परिषदेत वेळोवेळी सह्भाग घेतला आहे आणि अलिकडच्या वर्षांत आपल्या कार्यसूचीच्या विस्तारामुळे या गटामध्ये वित्त मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जातात. |
||
जी - २० च्या सदस्यतेमध्ये १९ वैयक्तिक देश आणि युरोपियन संघ (ईयू) यांचा समावेश आहे. [[युरोपियन युनियन|युरोपियन युनियनचे]] प्रतिनिधित्व युरोपियन कमिशन आणि [[wikipedia:European_Central_Bank|युरोपियन सेंट्रल बँक]] याने केले आहे. एकत्रितपणे, जी २० देशांमध्ये एकूण जागतिक उत्पादनापैकी ८५% जागतिक जीडीपी , जागतिक व्यापाराच्या ८०% किंवा (ईयू च्या अन्तर्गत व्यापाराचा समावेश नाही तर ७५%) आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश व्यापाराचा वाटा आहे. |
|||
२००९ आणि २०१० च्या दरम्यान झालेल्या जी २० शिखर परिषदेचे संमेलन अर्ध वार्षिक होती. नोव्हेंबर २०११ च्य कान्स् संमेलना पासून सर्व जी-२० परिषदेचे आयोजन दरवर्षी झाले. |
|||
जी-२० सदस्यांमध्ये [[भारत]]ासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे. |
जी-२० सदस्यांमध्ये [[भारत]]ासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे. |
१६:५४, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती
जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत. 2008 च्या सुरुवातीच्या बैठकीपासून जी -20 देशांच्या प्रमुखानी ठरावीक कालावधीत परिषदेत वेळोवेळी सह्भाग घेतला आहे आणि अलिकडच्या वर्षांत आपल्या कार्यसूचीच्या विस्तारामुळे या गटामध्ये वित्त मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जातात.
जी - २० च्या सदस्यतेमध्ये १९ वैयक्तिक देश आणि युरोपियन संघ (ईयू) यांचा समावेश आहे. युरोपियन युनियनचे प्रतिनिधित्व युरोपियन कमिशन आणि युरोपियन सेंट्रल बँक याने केले आहे. एकत्रितपणे, जी २० देशांमध्ये एकूण जागतिक उत्पादनापैकी ८५% जागतिक जीडीपी , जागतिक व्यापाराच्या ८०% किंवा (ईयू च्या अन्तर्गत व्यापाराचा समावेश नाही तर ७५%) आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश व्यापाराचा वाटा आहे.
२००९ आणि २०१० च्या दरम्यान झालेल्या जी २० शिखर परिषदेचे संमेलन अर्ध वार्षिक होती. नोव्हेंबर २०११ च्य कान्स् संमेलना पासून सर्व जी-२० परिषदेचे आयोजन दरवर्षी झाले.
जी-२० सदस्यांमध्ये भारतासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे.
सदस्य
खंड | सदस्य | सकल वार्षिक उत्पन्न (किरकोळ · पीपीपी) दशलक्ष अमेरिकन डॉलर |
दरडोई उत्पन्न अमेरिकन डॉलर |
लोकसंख्या | |
---|---|---|---|---|---|
दक्षिण आफ्रिका | 287,219 | 492,684 | 49,320,500 | ||
अमेरिका |
कॅनडा | 1,336,427 | 1,281,064 | 34,088,000 | |
मेक्सिको | 874,903 | 1,465,726 | 111,211,789 | ||
अमेरिका | 14,256,275 | 14,256,275 | 309,173,000 | ||
अमेरिका |
आर्जेन्टिना | 310,065 | 584,392 | 40,134,425 | |
ब्राझील | 1,574,039 | 2,013,186 | 193,088,765 | ||
चीन | 4,908,982 | 8,765,240 | 1,338,612,968 | ||
जपान | 5,068,059 | 4,159,432 | 127,390,000 | ||
दक्षिण कोरिया | 832,512 | 1,364,148 | 48,875,000 | ||
भारत | 1,310,171 | 3,526,124 | 1,180,251,000 | ||
इंडोनेशिया | 539,337 | 962,471 | 231,369,500 | ||
सौदी अरेबिया | 369,671 | 593,385 | 25,721,000 | ||
रशिया | 1,229,227 | 2,109,551 | 141,927,297 | ||
तुर्कस्तान | 615,329 | 880,061 | 72,561,312 | ||
युरोपियन संघ | 16,447,259 | 14,793,979 | 501,259,840 | ||
फ्रान्स | 2,675,951 | 2,108,228 | 65,447,374 | ||
जर्मनी | 3,352,742 | 2,806,226 | 81,757,600 | ||
इटली | 2,118,264 | 1,740,123 | 60,325,805 | ||
युनायटेड किंग्डम | 2,183,607 | 2,139,400 | 62,041,708 | ||
ऑस्ट्रेलिया | 997,201 | 851,170 | 22,328,632 |
बाहय् दुवे
- (स्पॅनिश भाषेत) http://www.g20.org/es. Missing or empty
|title=
(सहाय्य)