"विद्याधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
हिंदू संस्कृतीप्रमाणे, [[अप्सरा]], [[किन्नर]], [[यक्ष]] यांजप्रमाणे, विद्याधर हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. त्यांच्या पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर : |
हिंदू संस्कृतीप्रमाणे, [[अप्सरा]], [[किन्नर]], [[गंधर्व]], [[यक्ष]] यांजप्रमाणे, विद्याधर हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. त्यांच्या पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर : |
||
अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन, नरवाहनदत्त, मदनवेग, सुदर्शन, सुमनस्, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे. |
अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन, नरवाहनदत्त, मदनवेग, सुदर्शन, सुमनस्, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे. |
१६:२७, २२ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
हिंदू संस्कृतीप्रमाणे, अप्सरा, किन्नर, गंधर्व, यक्ष यांजप्रमाणे, विद्याधर हे अर्धदेव समजले जातात. त्यांच्या पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :
अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन, नरवाहनदत्त, मदनवेग, सुदर्शन, सुमनस्, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे.
विद्याधरी
- अलंकार प्रभा : हेमप्रभ या विद्याधराची पत्नी. हिला वज्रप्रभ नावाचा पुत्र आणि रत्नप्रभा नावाची कन्या होती.
- कांचनप्रभा : अलंकारशील या विद्याधराची पत्नी. हिला अलंकारवती नावाची कन्या होती. तिचे लग्न नरवाहनदत्त या विद्याधराशी झाले.
- कांचनमाला : कालसंवर नामक विद्याधराची पत्नी
- गुणमंजरी : ही कल्याणक नावाच्या विद्याधराची पत्नी आहे.
- सुरतमंजरी : हिचे लग्न उज्जयिनीचा राजपुत्र अवंतिवर्धनशी झाले होते.