"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pnb:کالسوبائی
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:
File:Kalasubai steps.jpg| कळसूबाई शिखर चढताना लागणाऱ्या पायऱ्या
File:Kalasubai steps.jpg| कळसूबाई शिखर चढताना लागणाऱ्या पायऱ्या
</gallery>
</gallery>


पहा : [[कळसूबाईची रांग]]


== संदर्भ ==
== संदर्भ ==

००:००, २७ मार्च २०१३ ची आवृत्ती

कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर

19.583333° N 73.7° E


कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.


छायाचित्रे


पहा : कळसूबाईची रांग

संदर्भ

  1. ^ http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft
  2. ^ http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm
  3. ^ http://www.panoramio.com/photo/21642711