बाणासुर शिखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाणासुर शिखर केरळच्या वायनाड जिल्ह्यातील पर्वत आहे. हा पर्वत केरळमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.