Jump to content

बारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बारी हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव भंडारदरा या धरणापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असून कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराच्या पायथ्याशी आहे.