"थेरवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ml:തെരാവാദ
No edit summary
ओळ ३: ओळ ३:


[[श्रीलंका]] तसेच [[आग्नेय आशिया]]मधील [[म्यानमार|बर्मा]], [[कंबोडिया]], [[लाओस]] व [[थायलंड]] ह्या देशांमधील बहुसंख्य जनता थेरवादी बौद्ध आहे.
[[श्रीलंका]] तसेच [[आग्नेय आशिया]]मधील [[म्यानमार|बर्मा]], [[कंबोडिया]], [[लाओस]] व [[थायलंड]] ह्या देशांमधील बहुसंख्य जनता थेरवादी बौद्ध आहे.

[[बुद्ध अवतार|भगवान बुद्धाने]] स्थापन केलेल्या बौद्ध भिक्षुसंघात सर्व प्रकारचे लोक होते वादविवाद, शास्त्रार्थ खंडन मंडन, स्वतंत्र बुद्धीने तर्क किंवा विचार करणे आणि त्या विचारात जे तत्त्व गवसले असेल ते सभेत निसंकोच सांगणे अशा प्रकारचे बौद्धिक स्वातंत्र्य मठात आणि विहारात राहणाऱ्या प्रत्येक भिक्षूला मिळत असे. या विचारस्वातंत्र्यामुळेच वैशाली येथे भरलेल्या बौद्ध भिक्षूंच्या दुसर्या धर्मपरिषदेत मतभेदांची तीव्रता होऊन बौद्ध भिक्षूत पूर्वेकडील (वैशाली व [[पाटलीपुत्र]] येथे राहणारे) व पश्चिमेकडील ([[कौशांबी]] व अवन्तीकडील) असे दोन गट पडले. यापैकी पश्चिमेकडच्या गटाने निर्माण केलेल्या पंथाला हीनयान म्हणतात या पंथालाच थेरवाद असेही नाव आहे. या पंथात बुद्धाला महात्मा समजतात पण देव मानत नाहीत. हा पंथ [[त्रिपिटीका]] ग्रंथाप्रमाणे आचरण करतो.


== हेही पाहा ==
== हेही पाहा ==

१२:२२, १० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

अशोकस्थंभ

थेरवाद किंवा स्थविरवाद हा बौद्ध धर्मातील सर्वांत जुना पंथ आहे. पारंपरिक बौद्ध धर्माच्या शिकवणींचे थेरवादामध्ये अधिक काटेकोपणे पालन केले जाते. थेरवाद ह्या शब्दाचा अर्थ "प्राचीन शिकवण" असाच आहे.

श्रीलंका तसेच आग्नेय आशियामधील बर्मा, कंबोडिया, लाओसथायलंड ह्या देशांमधील बहुसंख्य जनता थेरवादी बौद्ध आहे.

भगवान बुद्धाने स्थापन केलेल्या बौद्ध भिक्षुसंघात सर्व प्रकारचे लोक होते वादविवाद, शास्त्रार्थ खंडन मंडन, स्वतंत्र बुद्धीने तर्क किंवा विचार करणे आणि त्या विचारात जे तत्त्व गवसले असेल ते सभेत निसंकोच सांगणे अशा प्रकारचे बौद्धिक स्वातंत्र्य मठात आणि विहारात राहणाऱ्या प्रत्येक भिक्षूला मिळत असे. या विचारस्वातंत्र्यामुळेच वैशाली येथे भरलेल्या बौद्ध भिक्षूंच्या दुसर्या धर्मपरिषदेत मतभेदांची तीव्रता होऊन बौद्ध भिक्षूत पूर्वेकडील (वैशाली व पाटलीपुत्र येथे राहणारे) व पश्चिमेकडील (कौशांबी व अवन्तीकडील) असे दोन गट पडले. यापैकी पश्चिमेकडच्या गटाने निर्माण केलेल्या पंथाला हीनयान म्हणतात या पंथालाच थेरवाद असेही नाव आहे. या पंथात बुद्धाला महात्मा समजतात पण देव मानत नाहीत. हा पंथ त्रिपिटीका ग्रंथाप्रमाणे आचरण करतो.

हेही पाहा