Jump to content

वस्त्रोद्योग विभाग (महाराष्ट्र शासन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वस्त्रोद्योग विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय
खाते

वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. चंद्रकांत बच्चू पाटील हे सध्या वस्त्रोद्योग विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[][]

कार्यालय

[संपादन]
महाराष्ट्रचे वस्त्रोद्योग विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Textiles of Maharashtra
विद्यमान
चंद्रकांत बच्चू पाटील

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा वस्त्रोद्योग विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास सागर निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी असलम शेख
(२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक मारोतराव कन्नमवार (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

[संपादन]

राज्यमंत्र्यांची यादी

[संपादन]

प्रधान सचिवांची यादी

[संपादन]

अंतर्गत विभाग

[संपादन]
  • वस्त्रोद्योग विभाग
  • रेशीम संचालनालय
  • महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या.
  • महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.

हे सुद्धा पहा

[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]
  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".