वर्ग:बुरशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साम्राज्य (जीवशास्त्र) सकेंद्रक सजीव आहेत.

यीस्ट (किण्व ) आणि मशरूम (भूछत्र) ,दगडफूल , इत्यादी या बुरशीवर्गीय आहे.

बुरशीचे सामान्यत: चार विभागांमध्ये वर्गीकरण केले जाते: सायट्रिडीयोमायकोटा (सायट्रिड्स), झिग्मायकोटा (ब्रेड मोल्ड्स), एस्कोमीकोटा (यीस्ट आणि सॅक फंगी) आणि बासिडीयोमायकोटा (क्लब बुरशी).


The fungi (singular: fungus) are a large group of organisms ranked as a kingdom within the Domain Eukaryota. Included are the conspicuous mushrooms, but also many microscopic forms such as molds and yeasts.[१]

"बुरशी" वर्गातील लेख

एकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.