सकेंद्रक सजीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ज्या सजीवांच्या पेशींमध्ये पेशी केंद्रक असते आणि विविध पेशी अंगक पटलांमध्ये असतात अशा सजीवांना सकेंद्रक सजीव (Eukaryotes) म्हणतात.