मराठी नर्तकी
Appearance
काही मराठी नृत्यांगना आणि त्यांच्या नृत्यसंस्था
[संपादन]- अंजनी आंबेगावकर
- अदिती भागवत
- अनघा हरकरे
- अनुजा चव्हाण
- अनुजा बाठे
- अमिरा पाटणकर
- अमृता गोगटे
- अरुंधती पटवर्धन (सुचेता चापेकर यांच्या कन्या) (कलाश्री नृत्यशाळा, पुणे, चिंचवड, अलिबाग)
- अर्चना जोगळेकर
- अर्चना पटवर्धन (पुण्यातील ’अर्चना’ नृत्यालयाच्या संचालिका)
- अश्विनी काळसेकर-नाडगौडा (लंडन) [१]
- अस्मिता ठा्कूर
- आशा जोगळेकर
- आश्विनी एकबोटे
- ईशा फडके
- ऋतु्जा जोग
- कनक रेळे
- कावेरी आगाशे-सगेदार (व्हिएन्ना येथील नाट्यसंस्था) [२] Archived 2014-05-17 at the Wayback Machine.
- कीर्तना रवी
- केतकी लिमये
- केतकी शहा
- गौरी जोग (इंडियन डान्स स्कूल, शिकागो) [३]
- चिन्मयी गोडबोले
- तेजस्विनी गोखले-साठे, मनीषा साठे यांची सून.
- कै. दमयंती जोशी
- दर्शना जव्हेरी
- दीपाली विचारे
- दीप्ती भल्ला
- नूपुर दैठणकर
- नेहा पेंडसे-देशपांडे
- नेहा मुथियान
- परिमल फडके
- पूजा जाधव
- प्रगती प्रसन्न नाडगौडा (या निगडीमध्ये झंकार नृत्यकला मंदिर चालवतात.)
- प्रभा मराठे (कलाछाया, पुणे)
- प्रचीती डांगे
- प्रमद्वरा कित्तूर
- प्राजक्ता माळी
- प्राजक्ता राज (आरोहिणी कथक नृत्य ॲकॅडमी, पुणे)
- प्रीती पोतदार
- पूजा शेंडे
- प्रेरणा केंजळे
- प्रेरणा देशपांडे (नृत्यधाम, पुणे; स्थापना इ.स. १९९३)
- भावना लेले (कलानंद, ठाणे) [४] Archived 2014-04-26 at the Wayback Machine.
- डॉ. मंजिरी देव (श्रीगणेश नृत्यकला मंदिर)
- मधुरा कुलकर्णी (सुरभी कल्चरल अकॅडमी, पुणे)
- कै. मधुरिता सारंग
- मनीषा साठे (मनीषा नृत्यालय, पुणे)
- माधुरी आपटे-पोतनीस (नृत्यवेध, पुणे). [५][permanent dead link]
- मानसी तापीकर
- मुक्ती राव
- मेघा धाडगे
- यशोदा पाटणकर
- रचना कापसे
- रचना सारंग (रचना आणि मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक अँड परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई)
- रमा कुकनूर
- रश्मी जंगम
- रसिका गुमास्ते
- राजश्री जावडेकर
- राधिका करंदीकर
- रोशन दात्ये
- कै. रोहिणी भाटे (नृत्यभारती)
- लीला सॅमसन
- वृषाली चितळे
- वैशाली पारसनीस
- वैष्णवी निंबाळकर
- शमा भाटे (नादरूप, पुणे) [६] Archived 2014-02-07 at the Wayback Machine.
- शर्वरी जमेनीस [७] Archived 2020-10-22 at the Wayback Machine.
- शांभवी दांडेकर (मनीषा साठे यांच्या कन्या) (शांभवी इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथ्थक) [८] Archived 2013-12-08 at the Wayback Machine.
- शीतल कोळवलकर (नादरूप, पुणे)
- संध्या पुरेचा
- संयोगिता पाटील
- सविता गोडबोले
- डॉ. सुचेता भिडे-चापेकर (कलावर्धिनी अकादमी, पुणे)
- सुरभी कुलकर्णी
- सोनल मानसिंग
- सोनिया परचुरे (शरयू नृत्य कलामंदिर, माहीम-मुंबई)
- स्मिता महाजन
- स्वरदा दातार
- स्वाती दातार
नृत्यसंस्था-संस्थापक माहीत नाहीत
[संपादन]- कलानिकेतन भरतनाट्यम नृत्यसंस्था, औंध (पुणे)
- कलावर्धिनी नृत्यसंस्था, पुणे
- कीर्ती कला मंदिर, नाशिक, लंडन
- रास (नृत्यसंस्था), रत्नागिरी
- शारदा भरतनाट्यम् नृत्य ॲकॅडमी, सातारा
पुरुष नर्तक आणि त्यांच्या संस्था
[संपादन]- नकुल घाणेकर (डिफरन्ट स्ट्रोक डान्स ॲकॅडमी, ठाणे). या संस्थेत कथ्थक, आणि लॅटिन बॉलरूम, सालसा, बचाटा हे नृत्यप्रकार शिकता येतात.