पवन कल्याण
Appearance
पवन कल्याण పవన్ కళ్యాణ్ | |
विद्यमान | |
पदग्रहण १२ जुन २०२४ | |
राज्यपाल | सय्यद अब्दुल नजीर |
---|---|
मुख्यमंत्री | एन. चंद्रबाबू नायडू |
जन्म | २ सप्टेंबर, १९७१ |
राजकीय पक्ष | जन सेना पक्ष (२०१४ पासून) |
मागील इतर राजकीय पक्ष | प्रजा राज्यम पार्टी (२००८-२०११) |
आई | अंजना देवी कोणिदेला |
वडील | वेंकट राव कोणिदेला |
पत्नी | • • • अन्ना लेजहनेवा (ल. २०१३)
|
अपत्ये | ४ |
व्यवसाय | अभिनेता , निर्माता, राजनेता, |
पवन कल्याण हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेते असून जुन २०२४ पासून ते आंध्र प्रदेशचे दहावे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.[२] इ.स. १९९६ साली तेलुगू चित्रपट अककड़ा अम्माई इककड़ा अब्बाई मध्ये काम करून पवन कुमार ने आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.
इ.स. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी जन सेना पक्ष नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Happy birthday Pawan Kalyan – द टाइम्स ऑफ़ इण्डिया". २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Sangeetha Devi Dundoo. "Gopala Gopala: Of faith and superstitions". द हिन्दू. ११ जानेवारी २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Pawan Kalyan's political outfit named as 'Jana Sena' Party". The Times of India. 13 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Shekhar (16 August 2013). "Jana Sena – Name of Pawan Kalyan's New Political Party – Oneindia Entertainment". Entertainment.oneindia.in. 13 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.