त्रिएस्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिएस्ते
Trieste
इटलीमधील शहर


ध्वज
चिन्ह
त्रिएस्ते is located in इटली
त्रिएस्ते
त्रिएस्ते
त्रिएस्तेचे इटलीमधील स्थान

गुणक: 45°38′N 13°48′E / 45.633°N 13.800°E / 45.633; 13.800

देश इटली ध्वज इटली
प्रांत त्रिएस्ते
प्रदेश फ्रुली-व्हेनेझिया जुलिया
क्षेत्रफळ ८४ चौ. किमी (३२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,०५,३७४
  - घनता २,४०० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.trieste.it


त्रिएस्ते (इटालियन: Trieste; It-Trieste.ogg उच्चार ; स्लोव्हेन: Trst, जर्मन: Triest) ही इटली देशाच्या फ्रुली-व्हेनेझिया जुलिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी आहे. इटलीच्या ईशान्य कोपऱ्यात एड्रियाटिक समुद्र किनाऱ्यावर व स्लोव्हेनिया देशाच्या सीमेवर वसलेले हे शहर इटलीमधील एक प्रमुख बंदर आहे.

मोक्याच्या स्थानी असल्यामुळे १९व्या शतकादरम्यान त्रिएस्ते हे ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना, बुडापेस्टप्राग खालोखाल) होते.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ आहे. १९३४ फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी त्रिएस्ते हे एक होते.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

पर्यटन स्थळे[संपादन]

समुद्र किनारा
Piazza Unità d'Italia
Piazza Unità d'Italia