गर्भाशयाचा कर्करोग
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गर्भाशयाचा कर्करोग | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
आय.सी.डी.-१० | C54 |
आय.सी.डी.-९ | 179 |
गर्भाशयाचा कर्करोगामध्ये गर्भाशयाला होणारे विविध प्रकारचे कर्करोग समाविष्ट होतात. त्यात मुख्यतः खालील प्रकार आहेत.
- गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
- लिओसार्कोमा(गर्भाशयाच्या स्नायूंचा कर्करोग)
- गर्भारकालीन ट्रोफोब्लास्ट आजार
- अंतर्गर्भाशयकलेचा कर्करोग