Jump to content

ग्लिवेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लिवेक हे रक्ताच्या कर्करोगावर वापरण्यात येणारे औषध आहे. याची निर्मिती स्वित्झर्लंडमधील नोवार्तिस कंपनी द्वारे केली जाते. इमॅटीनिब हे यातील मूलद्रव्य आहे. या औषधाच्या पेटंटबाबत नोवार्तिस कंपनीने दाखल केलेली याचिका भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल २०१३ रोजी फेटाळली त्यामुळे भारतीय कंपन्याही कर्करोगावर जेनेरिक औषधांचे उत्पादन करू शकतील.