जठराचा कर्करोग
Appearance
जठराचा कर्करोग | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
आय.सी.डी.-१० | C16 |
आय.सी.डी.-९ | 151.9 |
ओ.एम.आय.एम. | 137215 |
इ-मेडिसिन | med/845 |
जठराचा कर्करोगचा अर्थ जठराच्या कोणत्याही भागात तयार झालेला कर्करोग असा असतो. संपूर्ण जगात दरवर्षी साधारण ८,००,००० मृत्यु होत असतात.<http://www.who.int/mediacentre/factsheets/fs297/en/>
लक्षणे
[संपादन]- थोडे जेवल्यावर पोट भरल्यासारखं वाटणे.
- नेहेमी पोट फुगलेले वाटणे
- अकारण वजन कमी होणे
- शौचाला काळ्या रंगाचा रक्तस्त्राव होणे किंवा शौचास काळी होणे
कारणे
[संपादन]एच. पायलोरी हा जंतू जठरव्रणास कारणीभूत असतो. या जंतूमुळे जठराचा कर्करोग होऊ शकतो. एच. पायलोरी हा जीवाणू कर्करोगजनक आहे.