मॅमोग्राफी
| उपवर्ग | roentgenology, medical imaging, breast imaging |
|---|---|
| वापर | screening |
| चा आयाम | महिलांचे आरोग्य |
| व्यवसायाचा भाग | mammology |
| Practiced by | mammographist |
| ICD-9-CM | 87.37 |
मॅमोग्राफी म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी असलेली एक्स रे तपासणी होय.
भारतामध्ये गेल्या काही वर्षांत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दर हजारी लोकसंख्येमध्ये 0 ते 1 वरून 2.5 रुग्ण इतके वाढले आहे.
स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
लवकर निदान झाल्यास उपचार सुलभ व कमी त्रासाचे असतात.
एक सेंटिमीटर पेक्षा लहान असलेल्या गाठीसाठी chemotherapy किंवा रेडिओथेरेपीची आवश्यकता नाही.
हे लवकर निदान मॅमोग्राफी ने केले जाते.
मॅमोग्राफी विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती. मॅमोग्राफी मुळे तुमचे प्राण वाचवू शकता कारण निदान लवकर होते. ही तपासणी फक्त पाच ते दहा मिनिटात होऊ शकते. ही सुरक्षित तपासणी असून याचा फारसा त्रास होत नाही. सर्जन घट्ट असल्यास डिजिटल सोनोग्राफी करता येते. घराण्यात कोणाला स्तनाचा कॅन्सर असल्यास ती माहिती डॉक्टरांना देणे गरजेचे असते. जुने mammography रिपोर्ट डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते.