कझान
Appearance
सम्राट कझान याच्याशी गल्लत करू नका.
कझान Казань |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | तातरस्तान | ||
स्थापना वर्ष | इ.स. १३९१ | ||
क्षेत्रफळ | ४२५.३ चौ. किमी (१६४.२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ११,७६,१८७ | ||
- घनता | १,९१५ /चौ. किमी (४,९६० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०४:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
कझान (रशियन: Казань; तातर: Казан) हे रशिया देशाच्या तातरस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. कझान शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ११.५ लाख लोकसंख्या असलेले कझान हे रशियामधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
खेळ
[संपादन]२०१८ फिफा विश्वचषकामधील यजमान शहरांपैकी कझान एक आहे. रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. रुबिन कझान हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-08-03 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील कझान पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |