तातर भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तातर
татарча / Tatarça / تاتارچا
स्थानिक वापर रशिया (तातरस्तान, बाश्कोर्तोस्ताननिज्नी नॉवगोरोद ओब्लास्त)
लोकसंख्या ६४,९६,६००[१]
भाषाकुळ
तुर्की
  • किप्चाक
    • तातर
लिपी सिरिलिक, लॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तातरस्तान प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO ६३९-१ tt
ISO ६३९-२ tat

तातर ही रशिया देशातील तातरस्तान प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. तातर वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ethnologue report

हे सुद्धा पहा[संपादन]